Career Clarity Framework द्वारे मुलांची नैसर्गिक ताकद, बुद्धिमत्ता आणि योग्य दिशा ओळखा — गोंधळ, pressure आणि चुकीचे निर्णय कायमचे थांबवा.....
.webp)
DATE
.webp)
TIME

LANGUAGE
WHERE
Mindset Reset Formula – तुमच्या मुलाच्या विचारसरणीत Confidence आणण्याचा Proven मार्ग.
Career Clarity Roadmap – तुमच्या मुलाला त्याची Strengths आणि योग्य दिशा ओळखायला मदत करणारी पद्धत.
तुमच्या मुलाचा Interests, Strengths & skills तयार करायचं ज्यामुळे Discipline आणि Growth दोन्ही मिळतील.
योग्य करिअर मार्ग वैज्ञानिकदृष्ट्या निवडण्यास मदत
वैयक्तिक करियर रिपोर्ट ज्या मध्ये मुलाची खरी गुणवत्ता कळेल .
Live Q&A Access – तुमच्या Personal Parenting Questions ची थेट उत्तरे.
एक स्पष्ट रोडमेप मिळवा - जेणेकरून तुमच्या मुलाला पुन्हा कधीही हरवलेले वाटणार नाही

मी एक Career Clarity & Parenting Coach आहे, ज्यांचं काम फक्त career सांगणं नाही — तर मुलं आणि पालक दोघांनाही योग्य दिशा, आत्मविश्वास आणि शांतता मिळवून देणं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मी career confusion, pressure, comparison आणि चुकीच्या निर्णयांमुळे अडकलेल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना scientifically मार्गदर्शन करत आहे. १००+ Families सोबत Practical Parenting Tools वर काम.
Specialization: Communication, Emotional Intelligence, Teen Career Clarity.
माझा विश्वास एकाच गोष्टीवर आहे — प्रत्येक मूल हुशार असतं, पण प्रत्येक मूल वेगळ्या प्रकारे हुशार असतं. मी उत्सुक आहे तुम्हाला मदत करायला, कारण मला माहीत आहे – Happy Parent = Smart Child = Bright Future.
आपल्या मुलाचं Career नेमकं कसं ठरवायचं याबाबत गोंधळात आहेत
Marks असूनही मुलं confused का आहेत हे समजून घ्यायचं आहे .
मुलावर pressure न टाकता योग्य मार्गदर्शन करू इच्छितात.
आपल्या मुलाची खरी ताकद, बुद्धिमत्ता आणि learning style ओळखू इच्छितात
आपल्या मुलासाठी कोणती स्पर्धा परीक्षा खरोखर योग्य आहे आणि कोणती नाही
आपल्या चुकीच्या career decision मुळे वेळ, पैसा आणि आत्मविश्वास वाया जाऊ नये असं वाटतं
आपल्या मुलाला confident, focused आणि आनंदी पाहू इच्छितात
हा Webinar 8 ते 18 वर्षांच्या मुलांचे पालक यांच्यासाठी आहे, विशेषतः इयत्ता 8–12 मध्ये career decision घेणाऱ्या पालकांसाठी, जे अंदाजावर नाही तर science-based clarity हवी आहे.
नाही. हा Webinar high achievers आणि average students दोघांसाठी आहे, कारण marks मुलाची खरी क्षमता दाखवत नाहीत.
होय. career clarity जितकी लवकर मिळते, तितका पुढचा pressure आणि confusion कमी होतो. हा Webinar pressure न टाकता मार्गदर्शन कसं करायचं हे शिकवतो.
हो, तुमचं मूल बदलू शकतं पण खरं Transformation तेव्हाच होईल जेव्हा Parents नी इथे शिकलेलं Apply केलं. तुमचा छोटा बदल → मुलात मोठं परिवर्तन घडवतो.
“नाही 😊
हा फक्त ९० मिनिटांचा Free Webinar आहे.
तुम्ही स्वतःच Join करून तुमच्या मुलाशी Strong Bond कसं तयार करायचं ते शिकू शकता.